व्याख्या, संकल्पना आणि प्रकार
व्यवसाय म्हणजे मानवी निर्मित वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करणे होय. कारण पूर्वीच्या काळी व्यक्ती मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय केला जात होता. तसेच आधुनिक काळात व्यवसायाची संकल्पना बदललेली दिसून येते. यंत्राच्या सहाय्याने मागणी पूर्व मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या संकल्पना विचारात घेऊन व्यवसायाला वाटचाल करावी लागते.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.